दिनांक १२/०८/२०१७ व १३/०८/२०१७ रोजीच्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका

 

दिनांक 12/08/2017 व 13/08/2017 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका www.ahmednagardccbexam.com या संकेतस्थळावर दिनांक 21/08/2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या व दिनांक 24/08/2017 पर्यंत उत्तरतालीकेवर उमेदवारांना आक्षेप/हरकती असल्यास तसे आक्षेप/हरकती योग्य पुराव्यांसह सादर करण्याची संधी दिली होती.

विहीत मुदतीत योग्य पुराव्यांसह प्राप्त झालेल्या आक्षेपांची छाननी केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदर अंतिम उत्तरतालीकेनुसार गुणांकनाची व निवडीची पुढील प्रक्रिया करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. वैयक्तीक गुण तपासण्याकरीता उमेदवारांनी या अंतिम उत्तरतालीकेचा वापर करावा.

 

 

अ. क्र. पदाचे नाव
   
१. प्रथम श्रेणी अधिकारी
   
२. द्वितीय श्रेणी अधिकारी
   
३. ज्युनियर ऑफिसर
   
४. क्लेरिकल